Swachh Bharat Mission
नेहरू युवा केंद्र ,पुणे-युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार , राष्ट्रीय सेवा योजना पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे ,महाराष्ट्र सरकार व वर्शीप अर्थ फाउंडेशन , वि पुणेकर फाउंडेशन , तसेच डेक्कन कॉलेज पुणे -येरवडा , आदर पूनावाला , यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव -स्वातंत्र्याचे ७५ वर्षे निमित्ताने 'हर घर तिरंगा' या उपक्रमांतरगत […]