नेहरू युवा केंद्र ,पुणे-युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार , राष्ट्रीय सेवा योजना पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे ,महाराष्ट्र सरकार व वर्शीप अर्थ फाउंडेशन , वि पुणेकर फाउंडेशन , तसेच डेक्कन कॉलेज पुणे -येरवडा , आदर पूनावाला , यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव -स्वातंत्र्याचे ७५ वर्षे निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतरगत उद्या दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी , सकाळी ९ वाजता ,२०० वर्षे पूर्ण झालेलं ऐतिहासिक स्थळ डेक्कन कॉलेज येरवडा पुणे येथे सर्व नागरिक , विध्यार्थी तसेच सरकारी व निमसरकारी कर्मचारी एकत्र येणार आहेत.
यानिमित्ताने खालील कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वानी या कार्यक्रमास सहभागी व्हावे.
१. स्वछता जागरूकता
२. जनसंपर्क
३. प्लस्टिक मुक्त गाव
४. श्रमदान
५. क्वीज प्रतियोगिता
६. चित्रकला प्रतियोगिता
७. प्रभात फेरी
८. गोष्टी वेबीनार
स्थळ: २०० वर्षे पूर्ण झालेलं ऐतिहासिक स्थळ डेक्कन कॉलेज येरवडा पुणे
दि. १४ ऑगस्ट २०२२
वेळ: सकाळी ९ वाजता