पुणेकरांनो जागे व्हा
स्वच्छतेचे धागे व्हा…
विद्येचे माहेरघर असलेले आपले पुणे आता स्वच्छतेत सुद्धा अग्रेसर होण्याच्या वाटेवर आहे. तुमच्या अश्याच प्रतिसादामुळे नेहमी भारत सरकार अनेक मोहिमांच्या माध्यमातुन आपल्या शहराचे, राज्याचे, देशाचे नाव मोठे करण्याची संधी देत आहे.
असाच एक उपक्रम ‘INDIAN SWACHHTA LEAGUE’ मध्ये आपले नाव नोंदवा आणि सहभागी व्हा पुण्याच्या स्वच्छतेसाठी…
स्थळ :-
गणेश क्रीडा कला मंच, पुणे